• English
  • मराठी

खारघर शहर मंडलातील महिला मोर्चा व सोशल मिडिया पदाधिकारी यांस नियुक्तीपत्रे प्रदान

उत्तर रायगड महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनीताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खारघर शहर मंडलातील महिला मोर्चा व सोशल मिडिया पदाधिकारी यांस नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आले.
यावेळी भाजप खारघर शहर मंडल अध्यक्ष, पनवेल महानगरपालिका सभापती , नगरसेवक, भाजप सेल मोर्चा आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
यावेळी सर्व नियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.