• English
  • मराठी

रोटरी मेगा मेडिकल सेंटरचा उद्घाटन सोहळा

रोटरी क्लबच्या वतीने खांदा कॉलनी येथे स्वर्गीय. श्रीमती. चंद्रकुवार एम कोठारी रोटरी मेगा मेडिकल सेंटरचा
उद्घाटन सोहळा रोटरी इंटरनॅशनल प्रेसिडेंट शेखर मेहता यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी रोटरी इंटरनॅशनल डायरेक्टर डॉ. महेश कोटबागी, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पंकज शहा यांच्यासह रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मा. खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे रोटरी क्लबला नेहमीच मोलाचे योगदान असते . याबद्दल क्लबच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वतीने हा सत्कार स्वीकारला. या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे.