• English
  • मराठी

1

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी खासदार लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने 10 जून रोजी मानवी साखळी आंदोलनाचे आयोजन केले असून राज्य सरकारला गर्भित इशारा देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या मानवी साखळी आंदोलनास पनवेल येथे सुरुवात झाली आहे.