• English
  • मराठी

शाम म्हात्रे साहेब यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिरास भेट दिली.

दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते
शाम म्हात्रे साहेब यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिरास भेट दिली.
कोरोनाच्या काळात सगळीकडेच रक्ताची कमतरता भासत आहे ही बाब लक्षात घेऊन केलेले हे आयोजन कै. शाम म्हात्रे यांच्या सामाजिक कार्याची आठवण जागवणारे आहे.
सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पदच!