सध्या कोरोना महामारीमुळे प्राणवायूचे महत्त्व लक्षात आले आहे. प्राणवायूची गरज देखील भासत असून कृत्रिम प्राणवायूवर मानवाला अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नैसर्गिक प्राणवायू निर्माण होण्यासाठी वृक्षलागवड गरजेचे आहे. या सर्व बाबी विचारात घेता प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे.