• English
  • मराठी

वादळ ग्रस्तांना भरघोस मदत करा !

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांची राज्य सरकारकडे मागणी…
गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला तडाखा दिला होता, वर्षभरात तौक्ते या दुसऱ्या वादळाने दणका दिला आहे यात घरांचे व फळबागांचे नुकसान झाले आहे या वादळ ग्रस्तांना राज्य सरकारने भरघोस मदत द्यावी अशी मागणी राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.