• English
  • मराठी

कोरोना विषाणूंचा वाढता संसर्ग पाहता कोव्हीड केअर सेंटर उभारण्यात यावे यानुसार आमदार Mahesh Baldi यांच्या प्रयत्नाने उलवे नोड येथे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन Devendra Fadnavis साहेब यांच्या हस्ते  पार पडले. या प्रसंगी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर , लोकनेते खासदार मा.श्री.रामशेठ ठाकूर , आमदार  ॲड. आशिष शेलार , आमदार श्री.रवीशेठ पाटील, पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते.

या कोव्हीड केअर सेंटरमुळे नागरिकांना या बिकट परिस्थतीमध्ये उपचारासाठी दिलासा मिळणार आहे.