• English
  • मराठी

रक्तदान आणि प्लाझ्मा दान शिबिर

नॅशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ आर्टिस्ट अँड ॲक्टीव्हीस्टस व महाराष्ट्र आंट्रपूनर चेंबर यांच्या संयुक्त विद्यमाने संवेदना मोहिमेअंतर्गत अमर शहीद क्रांतीकारकांच्या स्मरणार्थ सुमारे 90 हजार रक्त युनिट दान भारत देशाला करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणारं आहे. हे मुख्य शिबिर चांगू काना ठाकूर महाविद्यालयासमवेत धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्था यांच्या मार्फत आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन केले व शहीद क्रांतिकारांना अभिवादन करण्यात आले.