• English
  • मराठी

महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रूग्णालय

सध्याच्या आरोग्य व्यवस्थेवरील ताण, अत्याधुनिक उपकरणांची भासणारी उणीव या साऱ्या बिकट परिस्थितीचा विचार करता रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने पनवेलमधील महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रूग्णालयला जनरेटर सेट, फिजिओथेरपी साहित्य, एक्स-रे रूम लेड पार्टिशियन आणि अपघात विभाग ऑपरेशन थिएटरमध्ये सी-आर्म युनिट इ. साहित्य, तथा सहा शवपेट्या यांचे लोकार्पण करण्यात आले.