• English
  • मराठी

भारतीय जनता पार्टी च्या बुथ संपर्क अभियान बुथ नं. 471 ची बैठक

भारतातील सर्वांत मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी च्या बुथ संपर्क अभियान बुथ नं. 471 ची बैठक पार पडली. यावेळी अमरिश मोकल- सरचिटणीस, संदीप पाटील -बुथ अध्यक्ष, महेंद्र शेट्ये, राजेश गिल्डा, नंदू मानकामे, बैजु शहा, उत्तम जैन व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.