• English
  • मराठी

हळदी-कुंकू

तळोजा फेज-1 मधील सिडको मैदानात भारतीय जनता पक्षप्रणित गौर्या गणपती महिला मंडळाच्या वतीने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.