• English
  • मराठी

माजी सैनिकांचा सन्मान चिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार

लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या ७० व्या वाढदिवसा निमित्त व जागतिक प्रेम दिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे मंडळ तर्फे माजी सैनिक सन्मान सोहळा आयोजित करण्यातआला होता. या कार्यक्रमात माजी सैनिकांचा सन्मान चिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.