• English
  • मराठी

बुथ संपर्क अभियानासंदर्भात खोपोली येथे बैठक

भाजपा जिल्हा दौरा दरम्यान बुथ संपर्क अभियानासंदर्भात खोपोली येथे बैठक घेण्यात आली. आगामी काळात भाजपला भरभराटीचा काळ असल्याने बूथ कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.