• English
  • मराठी

रोटरी प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचे आयोजन

रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने 31 जानेवारी रोजी स्व. राजीव गांधी क्रीडा संकुल बेलापूर येथे रोटरी प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. सामन्यांच्या उद्घाटन प्रसंगी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी फलंदाजी करून क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.