• English
  • मराठी

श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान

अयोध्येमध्ये उभारण्यात येणार्या भव्य श्रीराम मंदिराच्या निधी संकलनासाठी श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने पनवेल परिसरातील खारघरमध्ये श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.