• English
  • मराठी

मा. श्री नितीन गडकरी यांची भेट

कामोठे येथे एमजीएम हॉस्पीटल जवळ सातत्याने होणाऱ्या वहातूक कोंडीतून पनवेल महानगरवासीयांची सुटका व्हावी यासाठी राष्ट्रीय महामार्गावर जंक्शन इम्प्रूवमेंटचे काम एन एच ए आय मार्फत करावे अशी मागणी मा. श्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली. यावेळेस मा. रवींद्र चव्हाण , मा. रविशेठ पाटील व आमदार महेश बालदी यांच्या समवेत रायगड जिल्ह्यात केंद्रीय मंत्रालयातर्फे सुरू असलेली विविध विकास कामे व त्यातील अडचणी सोडवण्या संदर्भात चर्चा झाली.