• English
  • मराठी

ग्रामपंचायत_निवडणूक २०२१

पनवेल तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करीत बाजी मारली आहे. यावेळी जल्लोष साजरा करत विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन विजयोत्सव साजरा करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.