• English
  • मराठी

विकासाचे पर्व

पनवेल महापालिकेमार्फत खिडूकपाडा गावात विकासाचे पर्व सुरू झाले आहे. या अंतर्गत प्रभाग समिती ‘ब’मधील प्रभाग क्रमांक 9 येथे गटारांचे बांधकाम करण्यात येणार आहे. या विकासकामांचे भूमिपूजन केले.