• English
  • मराठी

मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या नियोजन संदर्भात भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ कन्नड तालुक्यातील बुथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासमवेत बैठक घेऊन निवडणूक नियोजनाचा आढावा घेण्यात आला.