• English
  • मराठी

दै. रामप्रहरच्या दिवाळी अंकाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ यांच्या हस्ते बुधवारी प्रकाशन करण्यात आले. या वेळी महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, ‘रामप्रहर’चे मुख्य संपादक देवदास मटाले, मार्केटिंग व्यवस्थापक दादाराम मिसाळ, ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे, विजय पवार उपस्थित होते.