• English
  • मराठी

सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ओएनजीसी ते शिवकर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम मंजूर करण्यात आले असून, हे काम सुरू झाले आहे. सदर कामाची पाहणी करून अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ओएनजीसी ते शिवकर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम मंजूर करण्यात आले असून, हे काम सुरू झाले आहे. सदर कामाची पाहणी करून अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
या पाहणी वेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, मच्छिंद्र पाटील, जयवंत भगत, विजय भगत, मारुती पाटील, जगदीश ढवळे, अरविंद माळी, अंबाजी ढवळे, गणेश भगत, प्रमोद भगत, बाबू भगत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात सूचना दिल्या.