• English
  • मराठी

तालुक्यातील चिंध्रण ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयामुळे चिंध्रण ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना आता अधिक चांगल्या पद्धतीने सेवा उपलब्ध होणार आहेत.