• English
  • मराठी

पनवेल शहरातील वडाळे तलावाच्या सुशोभिकरण विकासकामाची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दर्जेदार कामासंदर्भात आवश्यक सूचना केल्या. यावेळी उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृहनेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.