• English
  • मराठी

पत्रकारितेचा गळा घोटणाऱ्या राज्य सरकारचा निषेध!

पत्रकारितेचा गळा घोटणाऱ्या राज्य सरकारचा निषेध!
वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर हे सरकार घाला घालण्याचे काम करत आहे. लोकतंत्राची ही सरळ सरळ हत्या आहे .
आज अर्णब गोस्वामी यांना अटक झाली. देशाच्या पत्रकारिता मधील हा काळा दिवस आहे.