• English
  • मराठी

नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा !

पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती श्री. संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापतीपदी सौ. मोनिका महानवर, अ प्रभाग समितीच्या सभापतीपदी सौ. अनिता पाटील, ब प्रभाग समितीच्या सभापतीपदी श्री. समीर ठाकूर, क प्रभाग समितीच्या सभापतीपदी सौ. हेमलता म्हात्रे, ड प्रभाग समितीच्या सभापतीपदी सौ. सुशीला घरत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा !!