• English
  • मराठी

भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनियन व विनिएरा फॅसिलिटी मॅनेजमेंटच्या कार्यालयाचे उद्घाटन

भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनियन व विनिएरा फॅसिलिटी मॅनेजमेंटच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे या परिसरात व रायगडमध्ये बरीचशी कामे व उद्योगधंदे येत आहेत. ही कामे संघटनेच्या माध्यमातून स्थानिकांना देता येतील. संबंधित कामासाठी माझे सहकार्य कायम राहील. आपल्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.