• English
  • मराठी

नगरसेवक संजय भोपी यांच्या व्यावसायिक कार्यालयाचा उदघाटन

नगरसेवक संजय भोपी यांच्या व्यावसायिक कार्यालयाचा उदघाटन सोहळा पार पडला. नगरसेवक संजय भोपी यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!