• English
  • मराठी

पनवेलकरांसाठी अभिमानास्पद!! वन्यजीव छायाचित्रणातील सर्वोच्च आणि अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार पटकावणारी पनवेलकर मुलगी, कु. ऐश्वर्या श्रीधर पहिली भारतीय महिला छायाचित्रकार ठरली आहे. पनवेल आणि समस्त पनवेलकरांसाठी आनंदीची बातमी ठरली आहे. कु. ऐश्वर्या श्रीधर हिचे खूप खूप अभिनंदन !!

पनवेलकरांसाठी अभिमानास्पद!!
वन्यजीव छायाचित्रणातील सर्वोच्च आणि अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार पटकावणारी पनवेलकर मुलगी, कु. ऐश्वर्या श्रीधर पहिली भारतीय महिला छायाचित्रकार ठरली आहे. पनवेल आणि समस्त पनवेलकरांसाठी आनंदीची बातमी ठरली आहे.
कु. ऐश्वर्या श्रीधर हिचे खूप खूप अभिनंदन !!