• English
  • मराठी

देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवासप्ताह अंतर्गत उत्तर रायगड भाजपा युवा मोर्चा च्या माध्यमातून रक्तदान तसेच प्लाझ्मादान शिबीर संपन्न झाले. त्या शिबिरात रक्तदान करण्याची संधी मिळाली. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित केल्याबद्दल उत्तर रायगड भाजपा युवा मोर्चा च्या टीमचे अभिनंदन!

[:en]On the occasion of 70th birth day of our respected Prime Minister Shri Narendraji Modi,North Raigad BJP Yuva Morcha, as a part of service week, organised Blood donation and plasma donation campaign. I was fortunate to grab this opportunity to donate blood. Congratulations the Yuva Morcha team for organising such a successful campaign.[:hi]देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवासप्ताह अंतर्गत उत्तर रायगड भाजपा युवा मोर्चा च्या माध्यमातून रक्तदान तसेच प्लाझ्मादान शिबीर संपन्न झाले. त्या शिबिरात रक्तदान करण्याची संधी मिळाली. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित केल्याबद्दल उत्तर रायगड भाजपा युवा मोर्चा च्या टीमचे अभिनंदन![:] 1