• English
  • मराठी

पनवेल महानगरपालिका नगरसेविका स्व. मुग्धाताई गुरुनाथ लोंढे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त पनवेल मधील विरुपाक्ष मंगल कार्यलय येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते . या शिबिरास भेट दिली. यावेळी भाजपा नेते श्री. नंदू पटवर्धन, भारतीय जनता पार्टी पनवेल शहर सरचिटणीस / नगरसेवक नितीन जयराम पाटील, नगरसेवक श्री. अनिल भगत, नगरसेविका रुचिता लोंढे, श्री. गुरुनाथ लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते .