• English
  • मराठी

भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखा आणि भाजप युवा मोर्चा पनवेल यांच्या वतीने “चीनी ऍप व चीनी वस्तू” बहिष्कार आवाहन कार्यक्रमाचा शुभारंभ केला . यावेळी परीसरातील नागरीक व व्यावसायिक यांना चीनी वस्तूंचा बहिष्कार करून आत्मनिर्भर भारत संकल्पनेस सहकार्य करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अजित सिंग, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह भारत विकास परिषद पनवेल शाखेचे सदस्य आणि भाजप युवा मोर्चा पनवेल शहर मंडलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखा आणि भाजप युवा मोर्चा पनवेल यांच्या वतीने “चीनी ऍप व चीनी वस्तू” बहिष्कार आवाहन कार्यक्रमाचा शुभारंभ केला . यावेळी परीसरातील नागरीक व व्यावसायिक यांना चीनी वस्तूंचा बहिष्कार करून आत्मनिर्भर भारत संकल्पनेस सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अजित सिंग, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह भारत विकास परिषद पनवेल शाखेचे सदस्य आणि भाजप युवा मोर्चा पनवेल शहर मंडलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.