• English
  • मराठी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने राज्यभरातील आंदोलन पुकारण्यात आले. मराठा समाजाला घटनात्मक संरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करणे गरजेचे असून मराठा समाजाच्या चळवळीला आपला जाहीर पाठिंबा असल्याचे जाहीर केले व मराठा आरक्षणासंदर्भात शासनदरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. यावेळी मराठा समाजाचे नेते विनोद साबळे, गणेश कडू, सुनिल पाटील, रामदास शेवाळे, प्रकाश खैरे, राजू भगत, सचिन भगत, राजू नलावडे, मनोज पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्व मंडळींसोबत आरक्षणाबाबत चर्चा केली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने राज्यभरातील आंदोलन पुकारण्यात आले. मराठा समाजाला घटनात्मक संरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करणे गरजेचे असून मराठा समाजाच्या चळवळीला आपला जाहीर पाठिंबा असल्याचे जाहीर केले व मराठा आरक्षणासंदर्भात शासनदरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.
यावेळी मराठा समाजाचे नेते विनोद साबळे, गणेश कडू, सुनिल पाटील, रामदास शेवाळे, प्रकाश खैरे, राजू भगत, सचिन भगत, राजू नलावडे, मनोज पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्व मंडळींसोबत आरक्षणाबाबत चर्चा केली.