• English
  • मराठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि खारघर तळोजा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू लोकांसाठी सेवा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये चश्मे वाटपाचा कार्यक्रम गुरुवारी खारघर सेक्टर 12 येथील खारघरचा राजा गणपती मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. सर्व चश्मे धारकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.