• English
  • मराठी

पनवेल शहरासह सिडको वसाहतीला पाणीपुरवठा करणार्‍या महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या #भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्राला अखंडित वीजपुरवठा यापुढे होणार आहे. जीर्ण व जुनाट गळक्या वाहिनी, वारंवार शटडाऊन, पावसाळ्यात झाडे पडून वीजपुरवठा खंडित होणे याचा विविध कारणामुळे रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. म्हणून या संदर्भात स्वतंत्र एक्सप्रेस फिडर बसवून कार्यान्वित करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता त्या पाठपुराव्याला यश आले.