• English
  • मराठी

मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवासप्ताह अंतर्गत पनवेल मा.तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या उपस्थितीत  आदिवासी समाजातील बांधवाना रामशेठ ठाकुर सामजिक विकास मंडल मार्केट यार्ड येथे मोफत चष्मा वाटप करण्यात आले. सोबत जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, तालुका सरचिटणीस पं. स. सदस्य भुपेंद्र पाटील,जि.प. सदस्य अमित जाधव,शेखर शेलके,युवा अध्यक्ष आनंद ढवळे ,युवा सरचिटणीस विश्वजीत पाटील, आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.

मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवासप्ताह अंतर्गत पनवेल मा.तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या उपस्थितीत  आदिवासी समाजातील बांधवाना रामशेठ ठाकुर सामजिक विकास मंडल मार्केट यार्ड येथे मोफत चष्मा वाटप करण्यात आले.
सोबत जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, तालुका सरचिटणीस पं. स. सदस्य भुपेंद्र पाटील,जि.प. सदस्य अमित जाधव,शेखर शेलके,युवा अध्यक्ष आनंद ढवळे ,युवा सरचिटणीस विश्वजीत पाटील, आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.