• English
  • मराठी

भारताचे यशस्वी पंतप्रधान Narendramodi जी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त सेवासप्ताह अंतर्गत येत्या १७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत भव्य रक्तदान आणि प्लाझ्मादान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

तरी आपण सर्वांनी शिबिरामध्ये भाग घेऊन रक्तदान करावे ही आपणास विनंती!
या संकटकाळामध्ये आपला एक रक्ताचा थेंब अनेकांचे जीव वाचवु शकतो.