• English
  • मराठी

आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा सप्ताह राबवला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पनवेल कोळीवाडा येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले.