• English
  • मराठी

भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने पनवेल, उरण व कर्जत विधानसभा मतदारसंघातील 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा ही विनंती.