• English
  • मराठी

लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करत नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे कार्य सुरु आहे. त्या अनुषंगाने या कार्याचा एक भाग म्हणून गणपती सण गोड करण्यासाठी किराणा साहित्याची भेट देण्याची संकल्पना श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पार्टी, पनवेल यांच्या वतीने राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत साठ हजार कुटूंबाना अन्नधान्य वितरित करण्यात सुरुवात झाली. साखर, मैदा, तूप, गूळ, चणाडाळ व रवा या धान्याचा एकत्रित पॅकेट देऊन या कुटुंबांचा गणपतीचा सण गोड होईल ही अपेक्षा. ‘गणपती बाप्पा सर्वांचे विघ्न दूर करा’ अशी प्रार्थना करतो. गणपती बाप्पा मोरया!