• English
  • मराठी

महावितरणने राज्य सरकारच्या मान्यतेने भरमसाट रकमेची बिले पाठवून सामान्य माणसाच्या पैशावर डल्ला मारला आहे. महावितरणची आर्थिक गरज भागविण्यासाठी केलेला हा घोटाळाच आहे. यासंदर्भात माजी खासदार डॉ.किरीट सोमैय्या यांनी राज्यातील 20 ठिकाणाहून100 वीजबिले एक नमुना म्हणून आणली आणि या वीज बिलांचे संकलन करून वीज मंडळाच्या बिल घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन केले. भाजपाच्या मुंबई प्रदेश कार्यालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत मा. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते महावितरणच्या घोटाळ्याची ‘महावितरणचा काला चिठ्ठा’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा नेते डॉ.किरीटजी सोमैय्या, मुख्य प्रवक्ते केशवजी उपाध्ये, सरचिटणीस श्रीकांत भारतीय, माजी आमदार राज पुरोहित, आ. ऍड. निरंजन डावखरे यांच्या सोबत उपस्थित राहण्याचा योग आला.