• English
  • मराठी

सुसाटयाच्या वार्‍यासह पनवेल परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे कळंबोली परिसरात वृक्षांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. या कारणाने काही ठिकाणी रस्ते अडवले गेले होते. यादरम्यान कळंबोलीचा दौरा करुन परिस्थितीची पाहणी केली आणि सिडको आणि महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या. बुधवारी वीज पुरवठा सुद्धा खंडीत झाला होता. याबाबतही महावितरणच्या अधिकार्‍यांकडून माहिती घेतली. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत संबंधित यंत्रणांनी सज्ज राहण्याबाबतच्या सूचनाही दिल्या. यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती नगरसेवक अमर पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सुसाटयाच्या वार्यासह पनवेल परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे कळंबोली परिसरात वृक्षांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. या कारणाने काही ठिकाणी रस्ते अडवले गेले होते. यादरम्यान कळंबोलीचा दौरा करुन परिस्थितीची पाहणी केली आणि सिडको आणि महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या. बुधवारी वीज पुरवठा सुद्धा खंडीत झाला होता. याबाबतही महावितरणच्या अधिकार्यांकडून माहिती घेतली. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत संबंधित यंत्रणांनी सज्ज राहण्याबाबतच्या सूचनाही दिल्या. यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती नगरसेवक अमर पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.