• English
  • मराठी

भारतीय जनता युवा मोर्चा, उत्तर रायगड च्या वतीने पनवेल मधील भिंगारी येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर नागरिकांना आलेले वीजबिल तसेच बिलातील स्थिर आकार, वहन आकार आणि वीज आकार यात एकूण ३६% केलेली दर वाढ, घरे बंद असुन आकारलेली बिले, भरणा करुन देखील परत त्या युनिटस् चे बिल पाठवणे या व अशा अनेक मुद्द्यासाठी आज राज्य शासन व विद्युत मंडळाच्या मनमानी कारभाराविरोधात टाळे बंद आंदोलन केले. येत्या सात दिवसात वाढीव वीज बिल आणि दरवाढ रद्द करा, अन्यथा पुढच्या आठवड्यात अधिकाऱ्यांना कार्यालयातून हलू देणार नाही, असा इशारा महावीजवितरण कंपनीला व राज्य सरकारला आज दिला.