• English
  • मराठी

खारघर येथील पांडवकडा या निसर्गरम्य स्थळाचे सौंदर्यीकरण व विकास करण्याबाबत सातत्याने पाठपुरावा करतो आहे. त्या अनुषंगाने मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून पांडवकड्याच्या विकासासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली, अशी विचारणा केली.