• English
  • मराठी

राजा शिवछत्रपती क्रीडा मंडळ यांच्या वतीने #पनवेल येथे नुकतेच खांदा कॉलनी विभागीय कबड्डी प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला भेट देवून शुभेच्छा दिल्या. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक, मंडळाचे सदस्य आणि खेळाडू यांनी खूप मेहनत घेतली व स्पर्धा पहाण्यासाठी पनवेल येथील क्रीडा रसिकांनी गर्दी केली होती. सर्व कबड्डीप्रेमींचे हार्दिक अभिनंदन.