• English
  • मराठी

पनवेल तालुक्यात कोळखे येथे सालसार ऑटोक्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड या महिंद्रा अँड महिंद्रा वाहन कंपनीचे शोरूम सुरु झाले. या शोरुमचे उदघाटन ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. या उदघाटन सोहळ्याला माजी खासदार लोकनेते श्री रामशेठ ठाकूर आणि ऑटो डिव्हिजनचे प्रमुख विजय नाक्रा यांची उपस्थिती लाभली.