• English
  • मराठी

पनवेल शहरातील वडाळे तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. या कामाची पहाणी करून संबधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुचना दिल्या. या वेळी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.