• English
  • मराठी

पनवेल येथे भव्यदिव्य शिवजयंती सोहळ्यास पनवेलकर हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. भाजपा, पनवेल शहर शिवजयंती उत्सव २०२०. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पनवेल महानगरपालिका आयोजित मिरवणुकीत अनेक शालेय विद्यार्थी, नागरिक, महानगरपालिकेचे कर्मचारी, आणि तमाम शिवभक्त सहभागी झाले. जय भवानी! जय शिवाजी!