• English
  • मराठी

कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकुर इंग्लिश स्कुल आणि ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकुर यांची प्रमुख उपस्थिती होती.