• English
  • मराठी

नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) च्या समर्थनासाठी “घर चलो अभियान” प्रमुख पदाधिकारी नियोजन बैठक मा. श्री किरीट सोमैया यांच्या उपस्थितीत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल येथे पार पडली. ह्या बैठकीस अनेक मान्यवर उपस्थित होते.