• English
  • मराठी

पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘ड’मधील रस्त्यांच्या कामाचा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. १५) शुभारंभ करण्यात आला.